Sant savta mali information in marathi
Savta mali movie
Savta mali quotes in marathi
Savta mali photo
सावता माळी हे आपल्या कामातच देव पाहत असत. आपल्या शेतमळ्यात फळे, फुले आणि भाज्या पिकवणे हा त्यांचा नित्यक्रम होता. हीच कामे ते अगदी मग्न होऊन करायचे, काम करता करता सतत विठ्ठलाचे स्मरण करायचे आणि आपल्या मळ्यात, आपल्या झाडांमध्ये पिकांमध्येच विठोबाला बघायचे. खाली दिलेल्या प्रसिद्ध ओळ हि सावता माळी ह्यांचीच आहे